रायगड जिल्ह्यातील पथदिवे
✒️रायगडात अंमलबजावणी,राज्यात कधी होणार प्रतिक्षेत! संपूर्ण रायगडातील ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय येथे आपत्ती प्रशिक्षण देण्याची देशसेवा सुरू आहे.सकाळी 12 तर दुपारी 3वाजे पर्यत पथदीवे सुरु रहातात कारण काही ग्रामपंचायत मधे कमी कर्मचारी,यामुळे गावातील निवृत्त कर्मचारी ,समाज सेवक पथदिवे चालु,बंद करतात जर ते बाहेर गावी गेल्यावर आपत्ती येत असायची, गावात पथदिवे सुरु असल्याचे वेळ,दिनांक यांची अनेक छायाचित्र रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील(आता ते जिल्हाधिकारी म्हणुन गेले आहेत. )अतोनात वीज बिला बाबत वेळ नियंत्रक बसवावेत असे दिनांक 9/7/24 रोजी असे पत्र दिले.याबाबत सखोल अभ्यास करून 4/04264/20124 रोजी रायगडातील गटविकास अधिकारीनां पथदिवेंना सायंकाळी 7वाजता सुरू व सकाळी6 वाजता बंद होतील असे वेळ नियंत्रक बसवावेत असे 23/7/24 रोजीचे श्री.राजेंद्र भालेराव उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांनी काढले,त्यामुळे जिल्हा परिषद चे लाखो रुपये वाचु लागले. अत्यानंद झाला. यामुळेच ग्रामपं...