Posts

Showing posts from November, 2023

वेळेचेयोग्य नियोजन करा

                                                                       कार्यास वेळ अपुरा पडेल.राष्ट्रीय केमिकल आणि फटीलायझर्स लि. कारखान्या मध्ये दररोज पेण पर्यन्त युरिया खताचा भरलेल्या आणि लिक्विड अमोनिया वॅगन आणणे आणि नेणे हे काम. सुट्टीला आणि कामावरून आलोकी समाजसेवा,अशी 23 वर्षे  नोकरी केली. कामाच्या वेळी काम त्या मुळे  महाराष्ट्र शासनाचा कंपनीत पहिला गुणवन्त कामगार पुरस्कार मिळाला.आता माझेच पहाना पत्रकारिता महत्वाची, समाजाला उपयोगी असेल तेव्हा लेखणी हातात घेतो,आणि आपत्ती व्यवस्थापन मध्ये झोकून दिले नुसते नाही, त्यासाठी सिव्हिल डिफेन्स चे बोरी उरण,होमगार्ड कॉलेज मुबंई,यशदा पुणे,भारतीय सैन्य शीख रेजिमेंट रांची, झारखंड आणि 4वथ्या व 5व्या जागतिक आपत्ती मध्ये प्रशिक्षण, अभ्यास, परिश्रम,करुन पोहचलो. आणी लाखो लोकांना आपत्ती आली तर सामोरे कसे जायचे हे शिकविले, निवृत्त झालो,करायचे काय, व्याखान साठी 2 महिन...