आपत्ती व्यवस्थापन, आठवण
आठवण आजच्या दिवसाची साप्ताहिक रायगडचा युवक आणि मर्शियल आर्ट कराटे ट्रेनिंग,अध्यक्ष दर्शन प्रभूच्या सहयोगाने सिव्हिल डिफेन्स उरण-रायगड तर्फे पहिले 3 दिवसीय शिबिर दिनांक 26/12/2014 ला अलिबागेत घेतले आणि आज लाखो जनते पर्यन्त पोहोचले आहे,देश भरात येत असलेल्या आपत्ती मूळे राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण तर्फे पंतप्रधान कार्यलय तर्फे10 पाइंट नुसार देश भरतील आपत्ती व्यवस्थापन तज्ञा कडून स्वयंसेवक तयार करण्याची योजना आहे,त्याची केंद्रीय गृह खात्याने इयत्ता 8 वी ते 12वी च्या विद्यार्थी यांना आपत्ती व्यवस्थापन चे प्रशिक्षण साठी जिल्हा पोलिस दल तर्फे शिक्षक तयार करण्यासाठी पहिले शिबीर घेतले त्यांचा मी प्रशिक्षक म्हणून सुरवात केली आणि कोविड-19 ची लाट आली. आता केंद्र सरकार च्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थे तर्फे त्या साठी माझ्या सहीत देश भरातील अनेक तज्ञाना प्रशिक्षण ऑन लाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे,त्या मध्ये मी निमंत्रित आहे, मित्रांनो आपत्ती व्यवस्थापन विषयी अभ्यास व प्रशिक्षण दिल्याने रायगड जिल्हा परिषद ने "रा...