Posts

Showing posts from July, 2023

जीवन सुगंध

                                                  देशभरात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सहयोगाने देशभरात पाच जागतिक आपत्ती परिषदांचे आयोजन करणारी आमची आंतरराष्ट्रीय दर्जाची  डिझास्टर मॅनेजमेंट ,इनिसिटिव्ह एवं कन्व्हर्जेस सोसायटी(DMICS)हैदराबाद ,संस्थेमुळे  देशभरातील व जगातील नामवंत आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण व प्रशिक्षण देणारे अनेकजण यामध्ये सहभागी आहेत. येत्या 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर मध्ये  देवभूमी, डेहराडून उत्तरांचल  येथे 6 वी जागतिक आपत्ती परिषद होणार आहे. याच्या आयोजनाची दिनांक व माहितीपत्राचे प्रकाशन उचलांचलचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निवासस्थानी छोट्याशा कार्यक्रमात संपन्न झाले,आयोजकांतर्फे देशभरातील अध्यक्ष डॉ. आनंद बाबू सहित 11 सदस्य आपत्ती व्यवस्थापनातील तज्ञ यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हा सर्वांना सांगितले की आमच्या राज्यातील नद्यामुळे पावसाळ्यात व उन्हाळ्यातही अनेक वेळा पूर येऊन आपले मार्ग बदलतात, त...